Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
राग ही काही कृती नाहीये - ती एक प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही एक प्रकारच्या गुलामीच्या अवस्थेत आहात.
सर्वांत जास्त टिकणारी शक्ती म्हणजे आतल्या शक्तीची जाणीव होणं.
If the Feminine is lost on the planet, nothing of beauty, nothing of tenderness, nothing of truly aesthetic value will survive.
तुम्ही कुठेतरी पोहोचता ते तुमच्या इच्छेमुळे नाही, तर योग्य गोष्टी केल्याने आणि आवश्यक क्षमता हस्तगत केल्याने.
योग म्हणजे एकत्व. याचा अर्थ, तुमच्या जाणीवेत, तुम्ही आणि इतर अस्तित्व एक झाला आहात.
Everything that occurs in your Life can enrich you, if only you handle it with a certain sense of Awareness.
तुमची बुद्धिमत्ता तुमच्यासाठी आणि इतर जगासाठी तेव्हाच खऱ्या अर्थाने उपयोगी ठरते जेव्हा तुम्ही संतुलित स्थितीत असता.
जर तुम्ही मनगटाची किंवा मनाची शक्ती वापरली, तर तुमच्या कामाचं एक ठराविक आयुर्मान असेल. जर तुम्ही तुमच्या अंतरतम गाभ्याची शक्ती वापरली, तर तुमचं काम कायमस्वरूपी राहील.
जर तुम्ही आनंदाचा स्त्रोत बनला, तर तुमची नाती अगदी सुंदर होतील.
Mahashivratri in Isha has become a massive festival of Consciousness over the years. Only by turning inward can we create a world full of love, light, and laughter. Let us make it happen.
भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तुमची चेतना उंचावण्यासाठी रचले आहेत.
जीवन हे मुळात दुःखही नाही आणि आनंदही नाही - तुम्ही त्याचं तुम्हाला हवं ते बनवू शकता.