1. Home/
  2. Wisdom/
  3. Video/
  4. दररोज फलाहार - ताणतणाव घालवून, बुद्धिमत्ता तीक्ष्ण बनवा | this superfood can enhance your intellect
Also in:
Deutsch
English

दररोज फलाहार - ताणतणाव घालवून, बुद्धिमत्ता तीक्ष्ण बनवा | This Superfood Can Enhance Your Intellect

सद्गुरू एका अत्यंत प्राणिक आहाराबद्दल 'आतली माहिती' सांगतात जो केवळ तुमच्या नसा शांत करत नाही, तर तुम्हाला प्रचंड शक्ती देतो आणि तुमची बुद्धी देखील तीक्ष्ण करतो!

video

Aug 12, 2025


Subscribe

Get weekly updates on the latest blogs via newsletters right in your mailbox.
Related Content
video  
लक्ष देण्यातच यशाचं रहस्य लपलेलं आहे. | Sadhguru: The Key to Success Pay Attention!
सद्गुरू लक्ष देण्याच्या शक्तीबद्दल आणि लक्ष केंद्रित करण्याने यशाचे दार कसे उघडू शकते याबद्दल सविस्तरपणे सांगतात. जर आपण जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यास तयार असू तर संधी नेहमीच दार ठोठावत असतात हे ते स्वतःच्या जीवनातील उदाहरणांद्वारे सांगतात. ."इनसाइट - दी डीएनए ऑफ सक्सेस हा चार दिवसीय व्यवसाय नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम. आपल्या व्यवसायाच्या आणि स्वत: च्या वृद्धीच्या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी. हा कार्यक्रम यशस्वी नेतृत्वाच्या नजरेतून जग पाहण्याची आणि यशाचा डीएनए प्रत्यक्ष अनुभवाद्वारे आत्मसात करण्याची अनमोल संधी प्रदान करतो. कार्यक्रमाची माहिती - https://sadhguru.co/insight ईशा योग केंद्र, कोयंबतूर
Nov 26, 2025
video  
कृष्ण इतका नटखट (खोडकर) का होता? ~ सद्गुरू । Why Was Krishna Such a Mischievous Child | Sadhguru Marathi
सद्गुरू कृष्णाच्या बालपणातील काही घटना आणि त्याच्या खोडकरपणाबद्दल सांगतात. सद्‌गुरू समजावून सांगतात की कृष्णाचा लीलेचा मार्ग हा खेळकरपणाचा मार्ग आहे. लीला कार्यक्रम, ईशा योग केंद्र, सप्टेंबर २००६.
Aug 25, 2025
video  
अवश्य भेट द्यावी अशी ७ शक्तिशाली ठिकाणे | 7 Powerful Places You Must Visit | Sacred Pilgrimages
भारतातील काही अत्यंत शक्तिशाली, पण अप्रसिद्ध असलेल्या ठिकाणांचे गूढ आयाम एका योग्याच्या नजरेतून.
Aug 5, 2025