रणवीर सिंग सदगुरुंना विचारतोय महत्वाकांक्षी असणं योग्य की अयोग्य. सदगुरू त्याच्या प्रश्नाचं उत्तर या व्हीडीयोत देत आहेत.
Editor's Note: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा UnplugWithSadhguru.org वर
