महालय अमावस्या हा दिवस आपल्या आणि आपल्या पूर्वजांमध्ये अनुवांशिक स्तरावर अंतर निर्माण करण्याबद्दल आहे. आपल्याला त्यांची आणि त्यांच्या योगदानाची कदर आहे, पण आपल्याला आपल्या जीवनावरचा त्यांचा प्रभाव सीमित ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपले स्वतःचे जीवन जगता येईल.
आज महालय अमावस्या आहे