आपल्या पूर्वजांचा आपल्या जडणघडणीवर असलेल्या प्रभावाचं महत्व आपण नजरंदाज करू शकत नाही. पूर्वजांचा प्रभाव आपल्यासाठी एक बंधन नव्हे, तर एक आधारस्तंभ बनण्यासाठी असे अनेक मार्ग आणि साधनं आहेत. आजचा महालय अमावास्येचा दिवस यासाठीच समर्पित आहे.
आज महालय अमावस्या आहे