आपल्या नद्या व माती अतिशय वेगानं खालावत चालल्या आहेत. नजीकच्या भविष्यात आपण आपल्या लोकांना पुरेसं अन्न पुरवू शकणार नाही आणि त्यांची तहानही भागवू शकणार नाही. यावर अगदी सहज, सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय म्हणजे जमिनीवरील झाडांची संख्या वाढवणे, जेणेकरून जमिनी सुपीक बनतील आणि जलाशय प्रवाहित होतील.