तुमचं जीवन हे काही तुमचं वैयक्तिक असं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. तुम्ही बाहेर सोडलेला श्वास झाडे आत घेतात आणि झाडांनी बाहेर सोडलेली हवा तुम्ही आत घेता. हे तथ्य जर प्रत्येकानं अनुभवलं तर मग झाडे लावा, त्यांचं रक्षण करा हे कुणी तुम्हाला सांगावं लागेल का?
विश्व पर्यावरण दिवस आहे