जेव्हा कोणी तुम्हाला काही अप्रिय असं काही म्हणतात याचं कारण त्याप्रकारचं अप्रिय असं काहीतरी त्यांच्यात चाललेलं असतं. त्यांना तुमच्या प्रेमाची, सहानुभूतीची किंवा तुम्ही त्यांच्यापासून जरा अंतर राखणे गरजेचं आहे. अप्रियतेच्या चक्रव्युहात तुम्ही अडकणार याची काळजी घ्या.