अस्तित्वाच्या स्वरूपाच्या या गूढ शोधात, सद्गुरू स्पष्ट करतात की आपण ज्या विश्वात राहतो ते एकमेव नाही. एकाच वेळी 21 सृष्टी घडत आहेत. ते पुढे स्पष्ट करतात की या सृष्टीचा परिणाम असलेला महाविस्फोट (बिग बँग) हा, घडलेल्या 84 महाविस्फोटांपैकी सर्वात नवीन आहे.

video
Aug 28, 2024
Subscribe