1. Home/
  2. Wisdom/
  3. Sadhguru-spot/
  4. जीवनावरच्या प्रेमासाठी : सद्गुरू स्पॉट - ३० जुलै २०१९ | for love of life : sadhguru spot july 2019
Also in:
English
தமிழ்

जीवनावरच्या प्रेमासाठी : सद्गुरू स्पॉट - ३० जुलै २०१९ | For Love of Life : Sadhguru Spot July 2019

"इन द लॅप ऑफ द मास्टर" या कार्यक्रमाचा अनुभव घ्या. ईशा योग केंद्रातील दोन दिवसीय कार्यक्रमाच्या या वर्षीच्या आवृत्तीत, सद्गुरुंनी गुरू म्हणजे काय याची चर्चा कुठे संपते आणि परिवर्तन कुठे सुरू होतं आणि तसेच, त्यांना कष्ट रस आहे याबद्दल सांगितलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दररोज सद्गुरूंची उपस्थिती अनुभवण्यासाठी तुम्ही घरी काय करू शकता ते जाणून घ्या. या व्हिडिओमध्ये सद्गुरूंसोबतचा पहिला सन्निधि सोहळा आणि २०१९ च्या गुरुपौर्णिमा क्लिपचाही समावेश आहे. . सद्गुरूंनी रचलेल्या ७ चरणांच्या इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी नोंदणी करा : https://Sadhguru.org/IE-MR किंवा सद्गुरू अ‍ॅप डाऊनलोड करा.

ArticleNov 16, 2024
Related Content
sadhguru spot  
स्वतः पलीकडे जगणे
सद्गुरु या ठिकाणी त्या सर्वांना संबोधन करतात ज्यांनी "रॅली फाॅर रिव्हर्स"ला एक राष्ट्रीय चळवळ म्हणून पुढे चालवण्यासाठी योगदान दिले. ते म्हणतात हा केवळ एक पर्यावरणीय प्रयत्न राहणार नाही. जे आमच्या संपर्कात आले आहेत, अशा बऱ्याच जणांसाठी हे अध्यात्मिक प्रक्रियेमध्ये रूपांतरित होईल. पुढील चरणांची रूपरेषा सांगताना सद्गुरु विशेषतः तरुणांना, नद्यांचे प्रवाह पुनरुज्जीवित करण्यासाठीच्या पुढच्या टप्प्यात भाग घेण्यासाठी आवाहन करतात. "फक्त जेव्हा तुम्ही स्वतः पेक्षाही मोठे असे काहीतरी करता तेव्हा तुम्हाला परिपूर्णतेचे समाधान मिळते."
Jul 3, 2020