जेव्हा तुम्ही एक लहान मुल होता, तेव्हा आनंदानं हसत, खिदळत होतात. कोणालातरी तुम्हाला दुःखी करावं लागायचं. आज कोणाला तरी तुम्हाला आनंदी करावं लागतं. तर आता वेळ आली आहे मनाच्या मायाजालातून मुक्त होऊन जीवनाच्या चैतन्यात बहरण्याची.
Daily Quote
March 04, 2020
Loading...
Loading...
Sadhguru Quotes
Get insightful quotes from Sadhguru daily right in your mailbox.