तुमच्या सभोवतालच्या लोकांमध्ये ज्या काही उत्तम गोष्टी तुम्ही पहिल्या आहेत, त्यासाठी त्यांना ओळखा. वाईट गुणांऐवजी लोकांमधल्या चांगल्या गुणांसाठी त्यांना ओळखल्याने तुम्ही प्रत्येक व्यक्ती मध्ये जे उत्तम आहे त्याला प्रेरणा द्याल, विकसित कराल आणि तेच त्यांच्याकडून प्राप्त कराल.