Login | Sign Up
Inner Engineering
Login|Sign Up
Country

ईशा-विद्या

Want to get a fresh perspective on ईशा-विद्या? Explore Sadhguru’s wisdom and insights through articles, videos, quotes, podcasts and more.

article  
दैवत्वाच्या मार्गावर – स्वामी निर्विचारा
दैवत्वाच्या मार्गावर नेणारी एक नवीन मालिका सुरु करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रत्येक महिन्याला, आमच्या ईशा ब्रह्मचारी आणि संन्यासींपैकी एक जण त्यांची स्वतःची पूर्वपीठिका, त्यांची प्रेरणा, आणि त्यांच्या लेखी ह्या पवित्र मार्गावरील प्रवासाचं महत्व काय हे तुम्हाला सांगतील. आज, स्वामी निर्विचारा, जे सदगुरूंबरोबर १९९४ पासून आहेत, त्यांच्या ईशा मधल्या अगदी सुरुवातीच्या दिवसांच्या काही अमूल्य आठवणी सांगत आहेत. त्यांच्या एक वर्षाच्या संपूर्ण उपखंडातील, एक साधक म्हणून केलेल्या भटकंतीचेहि अनुभव ते सांगत आहेत.
Oct 19, 2024
Loading...
Loading...