मिताली राज, भारतीय महिला क्रिकेट टीमची कप्तान, सदगुरुंना विचारते, लोकांची आपल्याबद्दलची नकारात्मक मतं आणि दृष्टीकोण कसं दुर्लक्ष करावं?