1. Home/
  2. Wisdom/
  3. Video/
  4. आनंद आणि उत्साहाचं सोपं तंत्र - मार्गशीर्ष मंत्र! | margazhi mantra – a guided meditation process
Also in:
English
తెలుగు

आनंद आणि उत्साहाचं सोपं तंत्र - मार्गशीर्ष मंत्र! | Margazhi Mantra – A Guided Meditation Process

सद्गुरू मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि त्याचा पृथ्वीवर आणि मानवी यंत्रणेवर होणारा परिणाम याबद्दल सांगतात. मार्गशीर्ष महिना १५-१६ डिसेंबरला सुरू होतो आणि दरवर्षी १४-१५ जानेवारीला संपतो. मार्गशीर्ष मंत्र – या महिन्यात चैतन्यशील आणि उल्हासपूर्ण बनण्याची एक सोपी पण शक्तिशाली प्रक्रिया सद्गुरू ॲपवर उपलब्ध आहे: https://app.sadhguru.org , मार्गशीर्ष साधना नोंदणी - https://isha.co/wa-margazhi .

video

Dec 17, 2024


Subscribe

Get weekly updates on the latest blogs via newsletters right in your mailbox.
Related Content
video  
आयुष्यात निर्णय कसे घ्यावेत? | How to Make a Decision You wont regret Later - Sadhguru
आपल्या आयुष्यातील ध्येये आणि उद्दीष्टं कशी ठरवावीत? सद्गुरू पाहतात की आपण हे निर्णय असे घेऊ जेणेकरून आपल्यास पुढे पश्चाताप करावा लागणार नाही.
Nov 9, 2024
video  
कार्तिक महिन्यात दिवे का लावले पाहिजेत? | Why Light Lamps During The Month of Karthik?
भारतीय कॅलेंडरमधील कार्तिक महिना साधनेच्या काळापासून कापणीच्या वेळेकडे हंगामी बदल दर्शवितो. सद्गुरू आपल्याला या उत्सवात दिवे लावण्याचे महत्त्व सांगतात आणि आत्मज्ञान, जागरूकता, चेतना आणि अंतिम मुक्ती याबद्दल देखील सूचित करतात.
Nov 6, 2024
video  
निरोगी जीवनाचा सर्वात सोपा मार्ग | The Simplest Way to a Healthy Life | Sadhguru Marathi
जर तुम्हाला तुमचं शरीर चांगलं ठेवायचं असेल, तर सद्गुरू सांगतात की तुम्हाला ते वापरायला हवं! जितकं तुम्ही ते वापराल, तितकं ते चांगलं होईल. आरोग्य हे काही शोध किंवा कल्पना नाही - जर शरीर, मन आणि जीवन ऊर्जा चांगल्या प्रकारे वापरल्या गेल्या, तर तुम्ही स्वाभाविकपणे स्वस्थ व्हाल.
Nov 6, 2024