Login | Sign Up
Inner Engineering
Login|Sign Up
Country

मंत्र

Want to get a fresh perspective on मंत्र? Explore Sadhguru’s wisdom and insights through articles, videos, quotes, podcasts and more.

article  
तहानलेल्यासाठी ओमचा जप
नवी दिल्ली येथील लेडी आयर्विंग कॉलेज द्वारे करण्यात आलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, ईशाच्या ओंकार ध्यान कार्यक्रमात सहभागी झालेल्या क्रीडापटूंमध्ये शरीरामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक जागरूकता आढळून आली. 2011 मध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेला हा अभ्यास डॉक्टर प्रीती ऋषि लाल यांच्या क्लिनिकल अँड स्पोर्ट्स न्यूट्रिशन या विषयात सुरू असलेल्या संशोधनाचा एक भाग आहे आणि हे संशोधन खाद्यपदार्थ अभ्यास या विषयावर ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील ईलीनोईस येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सादर करण्यात येणार आहे.
Oct 18, 2024
Loading...
Loading...