Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
आपल्या सर्वांकडेच जगात काहीतरी उपयुक्त कार्य करण्याची संधी आहे. दुसऱ्यांकडे पाहण्याऐवजी, आपण स्वतः काय करू शकतो, याकडे पहा.
जर तुमची मानवता ओसंडून वाहिली, तर ईश्वरी तत्वाला खाली उतरावंच लागेल.
निर्मिती ही निर्मात्याच्या कुशीत आहे आणि निर्माता हाच निर्मितीचा गाभा आहे.
quotes about family - relationships
मानव असणे म्हणजे जीवनाच्या प्रत्येक स्वरूपाकडे कोमलतेच्या भावनेने पाहण्यास समर्थ असणे.
तुमच्या खाण्याच्या पद्धतीवरून फक्त तुमचं शारीरिक आरोग्यच ठरत नाही, तर तुमचा विचार करण्याचा, भावना अनुभवण्याचा आणि जीवन जगण्याचा दृष्टिकोन सुद्धा ठरतो.
quotes about life - problems and possibilities
जीवनातील सर्वात सुंदर क्षण ते असतात, जेव्हा तुम्ही आनंद शोधत नसता , तर तो व्यक्त करत असता.
शिक्षकाचे महत्त्व केवळ माहितीची उजळणी करण्यापुरते नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरित करणे आणि एक मानव म्हणून त्याचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे.
एकदा का तम्ही आणि तुमचं शरीर, तुम्ही आणि तुमचं मन यांच्यात थोडं अंतर निर्माण झालं की, अभौतिक गोष्टींचा अनुभव घेण्याची शक्यता खुली होईल.
आज पौर्णिमा आहे
जग तुमच्या दिशेने काय फेकेल हे नेहमीच तुमच्या हातात नसतं; पण त्यातून तुम्ही काय घडवता, हे मात्र शंभर टक्के तुमच्या हातात असतं.