Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुम्ही अजागरूकपणे जे काही करता, तेच तुम्ही जागरूकतेने देखील करू शकता. हाच अज्ञान आणि आत्मज्ञान यातला फरक आहे.
मन म्हणजे वेडेपणा आहे. तुम्ही मनाच्या पलीकडे गेल्यावरच ध्यान घडून येईल.
माती ही एक जिवंत अस्तित्व आहे – ती आपली मालमत्ता नाही. ती आपल्याकडे आलेला एक वारसा आहे. आपल्याला ती एक जिवंत माती म्हणून भावी पिढ्यांना सुपूर्त करायची आहे.
अस्तित्व हे मानवकेंद्रित नाही. तुम्ही या विश्वात एक अतिशय सूक्ष्म कण आहात.
ही माझी इच्छा आणि माझा आशीर्वाद आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने ध्यानलिंग अनुभवावे. तुम्ही जगात कुठेही असलात तरी, तुम्ही जर शक्यतेसाठी खुले असाल, तर आध्यात्मिक मुक्तीचे बीज तुमचेच आहे.
अधिकार हाच आपल्यासाठी सत्य असला पाहिजे अशी गरज नाही. सत्य हाच एकमेव अधिकार आहे.
निष्कर्ष तुम्हाला स्पष्टता नसलेला आत्मविश्वास देतात. स्पष्टता नसलेला आत्मविश्वास म्हणजे एक आपत्तीच आहे.
देण्यातच समाधान आहे