Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुमचं प्रेम, तुमचा आनंद आणि तुमचा उत्साह रोखून धरू नका. तुम्ही जे देता, तोच तुमचा गुणधर्म बनतो, जो रोखून धरता तो नाही.
जर तुम्ही अशा संशयात जगत असाल, की नेहमी तुम्हाला असं वाटतं की सगळेच तुमचा फायदा घेणार आहेत, तर मग तुम्ही जीवनात फक्त लहान-सहान गोष्टी कराल. विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे
तुमचं ध्यान हे फक्त तुमच्याबद्दल नाही. तुम्ही जर खरोखर ध्यानमय झालात, तर नकळतपणे, तुमच्या आसपासचं सगळंकाही शांत होईल.