संक्रांती म्हणजे आपल्या जीवनाला जे काही पोषित करते त्यासाठी कृतज्ञ असण्याबद्दल आहे. बाहेर पडा आणि माती, हवा, पाणी आणि अन्न, यांचा अनुभव घ्या आणि उत्सव साजरा करा. कृतज्ञता व्यक्त करण्याची, उस्तव साजरा करण्याहून आणखी चांगली पद्धत नाही.
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा