थायरॉयड का होतो?
हल्ली सगळीकडे लोकांमध्ये थायरॉईड असंतुलन फार मोठ्या प्रमाणात दिसून येतंय. आधुनिक शहरी जीवनशैली, शारीरिक मेहनतीचा अभाव, अनेक स्तरांवरचं प्रदूषण, रसायनांचा मारा असलेलं अन्न अशा अनेक गोष्टी ग्रंथींच्या असंतुलनाला खतपाणी घालतात. तर याची अशी अनेक कारणं आणि प्रतिबंधाचे उपाय यावर सद्गुरू प्रकाश टाकतायत. हठयोग आणि प्राणप्रतिष्ठित जागी राहणं याचा थायरॉईड संतुलन राखण्यासाठी फायदा होतो का? जाणून घेऊया.

ArticleJul 30, 2019
संपूर्ण मराठी व्हिडियो पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा