1. Home/
  2. Blog/
  3. Video/
  4. साऊंड्स ऑफ ईशाद्वारे गुरु पौर्णिमा गीत – माता पिता तुम मेरे

साऊंड्स ऑफ ईशाद्वारे गुरु पौर्णिमा गीत – माता पिता तुम मेरे

‘मात पिता तुम मेरे’ साऊंड्स ऑफ ईशातर्फे सादर अल्बम हा गुरु पौर्णिमा विशेष आहे. त्याची शब्दरचना आणि इंग्रजी अनुवादासहित तो येथे सादर करत आहोत.बहुतेक लोकांसाठी, त्यांचे इतरांबरोबर असणारे नातेसंबंध हा त्यांच्या जीवनानुभवाचा एक मूलभूत पैलू असतो. आपल्या सर्वात निकटच्या नातेसंबंधात – किमान आपण लहान मूल असताना –आपल्या आई वडिलांशी असलेला संबंध त्यात समाविष्ट आहे. आपला त्यांच्यावर एवढा गाढ विश्वास असतो की आपण त्यांच्या हातात झोपी जातो. मोठे होत असताना, आपल्या आयुष्यात अनेक नाजुक आणि जवळकीची नाती फुलत असतात. पण सर्वात निकटचे आणि अगदी जिव्हाळ्याचे नाते आपण निर्माण करू शकतो ते म्हणजे आपल्या गुरुंशी, जे आपल्या आपल्या कल्पनेपलीकडे आपल्या आयुष्याला स्पर्श करू शकतात. गुरूची उपस्थिती निर्विवाद असते आणि त्याच वेळेस ती अनाकलनीय आहे. सद्गुरू म्हणतात, गुरु ही काही एक व्यक्ती नाहीये, ती तर एक शक्यता आहे.  ते स्पष्ट करून सांगतात, की गुरूंची साकार शरीररुपी उपस्थिती सीमित असू शकते, पण जो कुणी खरोखर आतुरतेने वाट पाहत असतो,  तो ही शक्यता प्राप्त करू शकतो. एकदा ही शक्यता आपल्या आयुष्यात प्रकट होऊ लागली, की मग आयुष्य कोणत्या एका विशिष्ट दिशेने नेण्याची गरज नाही. तो सदासर्वत्र उपलब्ध असतो – तुमच्या प्रत्येक श्वासात –प्रत्येक गोष्टीत. सारे काही आपणच आहात सद्गुरू.

माता पिता तुम मेरे

video

Jul 11, 2019


Subscribe

Get weekly updates on the latest blogs via newsletters right in your mailbox.
Related Content
video  
गुरु पादुका स्तोत्रम | Guru | Shiva I Sounds of Isha
गुरु पादुका स्तोत्रम, गुरुंच्या पादुकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतं व त्यांची अगाध, अपरंपार महिमा व्यक्त केलेलं भक्तिमय अर्पण आहे.
Apr 25, 2023
Loading...
Loading...
video  
आदिगुरुवे – आदियोगीच्या कृपावर्षावासाठी आवाहन | Guru | Shiva I Sounds of Isha
"एक गुरु म्हणजे जणू एक जिवंत नकाशा असल्या प्रमाणे आहे - जो सर्वाधिक महत्वाचा ठरतो जेव्हा तुम्ही एका अनोळखी प्रांतात हरवलेले असता." - सदगुरू सद्गुरू श्री ब्रम्हा, एक प्रचंड सिद्धींचा दैदिप्यमान योगी, जो शंभर वर्षांपूर्वी होऊन गेला, ज्यांनी आदी गुरुना संपूर्ण शरण झाल्यानंतर, त्यांच्या भक्तीतून ही समधुर रचना प्रकटली. आदिगुरु म्हणजे पहिला गुरु. योग परंपरेत शिवांना एक देव म्हणून पाहिले जात नाही तर पहिला गुरु म्हणून पाहतात. त्याची शिकवण आणि ज्ञान काळाच्या कसोटीवर सदैव खरं उतरलंय आणि लोकांना त्यांच्या सर्वोच्च संभावना साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करत आलंय. हे गीत आदि गुरूच्या कृपेला साकडं घालतं.
Apr 25, 2023
Loading...
Loading...
video  
गुरुवाष्टकम | Damaru | Adiyogi Chants | Sounds of Isha |
महान संत कबीर यांनी म्हटलं, देव जर माझ्या समोर प्रगटला तरी मी आधी गुरुंच्या पायी नतमस्तक होईन, कारण त्यांनीच मला देव दाखविला. हा श्लोक गुरूची महिमा गातो आणि म्हणतो जीवनात प्रचंड संपत्ती, पद, मान-सन्मान, प्रतिष्ठा, ज्ञान, सोबत योग शक्ती सुद्धा जर प्राप्त केल्या पण जर गुरूची कृपा नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे.
Apr 25, 2023
Loading...
Loading...

Stay Connected

Explore

  • Blog
  • Music
  • Media & Press Releases
  • Yoga
  • Sadhguru Exclusive
  • Careers

Initiatives

  • Miracle of Mind
  • Sadhguru Academy
  • Isha Home School
  • Project Samskriti
  • Isha Life
  • Isha Health Solutions

Contact

India Isha Yoga Centre,
Velliangiri Foothills,
Ishana Vihar Post,
Coimbatore, Tamil Nadu - 641114

View Other Isha Centers

+91 8300083111 04224283111 04223583111

support.ishafoundation.org

Sadhguru App

Sadhguru App
Scan to download Sadhguru App

Miracle of Mind App

Miracle of Mind App
Scan to download Miracle of Mind App

Social Media

View All Official Channels

Newsletter

Receive wisdom articles and insights from Sadhguru, delivered straight to your inbox.

Subscribe

© 1999 - 2026 Isha Foundation. All Rights Reserved.

Terms & Conditions
|Privacy Policy

Stay Connected

Initiatives

  • Miracle of Mind
  • Sadhguru Academy
  • Isha Home School
  • Project Samskriti
  • Isha Life
  • Isha Health Solutions

Explore

  • Blog
  • Music
  • Media & Press Releases
  • Yoga
  • Sadhguru Exclusive
  • Careers

Contact

India Isha Yoga Centre,
Velliangiri Foothills,
Ishana Vihar Post,
Coimbatore, Tamil Nadu - 641114

View Other Isha Centers

+91 8300083111 04224283111 04223583111

support.ishafoundation.org

Newsletter

Receive wisdom articles and insights from Sadhguru, delivered straight to your inbox.

Subscribe

Apps for Wellbeing

Sadhguru App
Download
Miracle of Mind App
Download

Social Media

View All Official Channels

© 1999 - 2026 Isha Foundation. All Rights Reserved.

Terms & Conditions
|Privacy Policy