Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जीवनात तुम्ही कितीही गोष्टी जमा करा, शेवटी कोणतीही वस्तू सोबत घेऊन जाता येत नाही. संचय करण्यापासून जीवनाच्या खऱ्या विकासाकडे जाण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक मनुष्य या एका गोष्टीसाठी प्रयत्न करू शकतो, ती म्हणजे - तुम्ही येण्यापूर्वी जग जसे होते, त्यापेक्षा ते थोड्या अधिक चांगल्या स्थितीत सोडून जाणे.
संपूर्ण कृतज्ञतेचा एक क्षण तुमचं सगळं जीवन बदलू शकतो.
On this Guru Purnima day, dedicate yourself to your inner wellbeing. Do your sadhana, meditate, make a Miracle of your Mind.Grace of your Guru is with You.Much Love & Blessings,
In search of wellbeing, we have done many insane things on this planet. If wellbeing is what you seek – In is the only way Out.
तुम्ही जे गोळा करता आणि बाळगता त्यामुळे नव्हे, तर अनुभवाच्या गहनतेमुळे तुमचं जीवन अलौकिक बनतं.
What you know is minuscule. What you do not know is an endless possibility.
तुम्ही जर तर्काच्या चौकटीत अडकून वागत असाल, तर तुम्ही जीवनाच्या सर्कशीतला एक विदूषक म्हणूनच वावराल.
जगातील बहुतेक लोक व्यस्त नाहीत - ते फक्त गुंतलेले आहेत.
जर तुम्ही असे काम करत असाल, ज्याची तुम्हाला मनापासून काळजी आहे, तर कामाचे आणि आयुष्याचे संतुलन राखण्याची गरज नाही- आयुष्य हेच काम आहे आणि काम हेच आयुष्य.