Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
योग म्हणजे विश्वासोबत एकरूपतेचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या वैयक्तिक सीमा नष्ट करणे.
तुम्ही अजागरूकपणे जे काही करता, तेच तुम्ही जागरूकतेने देखील करू शकता. हाच अज्ञान आणि आत्मज्ञान यातला फरक आहे.
अस्तित्व हे मानवकेंद्रित नाही. तुम्ही या विश्वात एक अतिशय सूक्ष्म कण आहात.
तुमचे कोणाप्रति किंवा कशाप्रति कोणतेही कर्तव्य नाही. जर तुमच्याकडे प्रेम आणि काळजी आहे, तर तुम्ही जे आवश्यक आहे ते कराल.
अधिकार हाच आपल्यासाठी सत्य असला पाहिजे अशी गरज नाही. सत्य हाच एकमेव अधिकार आहे.
निष्कर्ष तुम्हाला स्पष्टता नसलेला आत्मविश्वास देतात. स्पष्टता नसलेला आत्मविश्वास म्हणजे एक आपत्तीच आहे.
मन म्हणजे वेडेपणा आहे. तुम्ही मनाच्या पलीकडे गेल्यावरच ध्यान घडून येईल.
माती ही एक जिवंत अस्तित्व आहे – ती आपली मालमत्ता नाही. ती आपल्याकडे आलेला एक वारसा आहे. आपल्याला ती एक जिवंत माती म्हणून भावी पिढ्यांना सुपूर्त करायची आहे.