प्राजक्ता कोळी युट्युबर म्हणून आगळं वेगळं करिअर निवडण्याबद्दल तिच्या पालकांना पटवून देण्याचा तिचा अनुभव सांगते आणि ती सद्गुरूंना विचारते की, त्यांना कधी असं आईवडिलांना पटवून द्यावं लागलं का? सद्गुरू शालेय शिक्षणानंतर कुटुंबासोबत आलेल्या अनुभवाबद्दल सांगतात.
Subscribe