सद्गुरूंबरोबर मुंबई मध्ये होणाऱ्या इनर इंजिनीयरिंग समापन (कंप्लिशन) कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा "(यामध्ये इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन समाविष्ट आहे)

 

सद्गुरूंबरोबर मुंबई मध्ये होणाऱ्या इनर इंजिनीयरिंग समापन (कंप्लिशन) कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा "(यामध्ये इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन समाविष्ट आहे)

 
इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन
seperator
 
इनर ईंजिनीयरिंग ऑनलाईन हा ७ सत्रांचा ऑनलाइन कोर्स आहे, जो आपल्या इच्छेनुसार आपले जीवन घडविण्यासाठी आणि स्वतःला सक्षम बनविणारी साधने आणि उपाय प्रदान करतो. या कोर्सच्या माध्यमातून योग विज्ञानाचे शुद्ध सार असलेल्या पद्धतींचा वापर करून, जीवनाच्या मूलभूत तत्वांचा शोध, बौद्धिक पातळीवर अनुभवण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. हा कोर्स आपल्याला आपले शरीर, मन, भावना आणि अंतर्गत ऊर्जा व्यवस्थापित करण्याच्या पद्धती प्रदान करतो.
प्रत्येक सत्रात साधारण 90 मिनिटांचे हाय डेफीनेशन व्हीडिओ आहेत, ज्यामध्ये सद्गुरुंची प्रवचने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान प्रक्रिया, याचा समावेश आहे.
  • 90 मिनिटांचे हाय डेफिनेशन व्हिडिओ
  • अधिक माहिती आणि टिप्स असणारी मोफत ई-वार्तापत्र
  • मोफत सहाय्य सदैव सुरू राहील
  • सद्गुरूंच्या बोनस व्हीडिओंचा ट्रेजर ट्रोव्ह
  • कोर्सचे शुल्क – 3500/- रुपये
 
कोर्सची रचना
seperator
 
सत्र १

“माझा प्रवास सुरू झाला आणि मी स्वतःच्या न ओळखलेल्या क्षमतेचा शोध घेण्यास सुरुवात केली.”  
-सारा रिटर

सत्र २

“मी माझ्या विचारात आणि जीवनात, मर्यादा आणणारे घटक ओळखले आणि त्यापैकी अनेक घटकांवर विजय मिळवण्याचा मार्ग शोधून काढला, ज्यामुळे मला एका नव्या स्वातंत्र्याची जाणीव झाली आहे”

– मेगन बेन्ने

सत्र 3

“मी माझ्या भोवतालचे जग आणि माणसे यांच्याशी असलेला माझा सखोल संबंध सतत विकसित करण्यासाठी सक्षम झालो.”

-– रायन जेकबसन

सत्र 4

“यामुळे माझी स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. मला आता अस्तित्वाच्या एकरुपतेची जाणीव व्हायला लागली आहे. जे काही घडते आहे त्यासाठी इतर कोणीही जबाबदार नसून मी स्वतः जबाबदार आहे याची जाणीव झाल्यापासून माझ्या मनामधील नकारात्मक भावना दूर व्हायला लागल्या आहेत”. 

– जिम कौलुविस

सत्र 5

“माझ्या स्वतःच्याच मनात खोलवर डोकावून मला हे समजलं, की जे विचार मला दूखः पोहोचवू शकत होते, तेच विचार माझे जीवन आनंदी करण्याचे एक आश्चर्यकारक साधन होऊ शकतात.”

– मायकेल एडवर्ड्स

सत्र 6

“मी सृष्टीच्या मूलभूत ध्वनीशी एकरूप झाले आणि मला पूर्वी कधीही ठाऊक नसलेली शांतता मला अनुभवायला मिळाली.” 

–अॅन कुली

सत्र 7

“मला आनंदी आणि शांत मनुष्य म्हणून जगण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. आता सर्व जग माझं असल्याचा मला अनुभव होत आहे.”

– राज मोहन

 
संशोधनाचे निष्कर्ष
seperator
 
इनर इंजिनीयरिंगमध्ये सहभागी व्यक्तींवर केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष
%%
92%
सुधारित भावनात्मक संतुलन
%%
94%
सखोल आंतरीक शांतीचा अनुभव
%%
98%
मानसिक स्पष्टतेत सुधारणा आढळून आली
 
seperator
 

संपर्क साधा

इनर इंजिनीयरींग ऑनलाइन आणि इनर इंजिनीयरींग समापन(शांभवी महामुद्रा) कार्यक्रमाच्या नोंदणीसंदर्भात आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

कस्टमर सर्विस फोन

भारत: +91-890-381-5678

 

सर्वसाधारण प्रश्न

indiasupport@innerengineering.com

इनर इंजीनीयरिंग संपूर्ण (शिक्षकांद्वारे संचालित 7 दिवसांचा कार्यक्रम): आपल्या नजीकच्या शहरात संपर्क साधा.

 
नेहेमी विचारले जाणारे प्रश्न
seperator
 

प्रत्यक्ष वर्गात बसल्यासारखा अनुभव यावा यासाठी सत्राचे व्हिडिओ रिवाइंड, फास्ट फॉरवर्ड किंवा पुन्हा पाहण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही, आणि आपल्याला ती पुन्हा ऐकायची इच्छा असेल, तर त्यासाठी आपल्याला 30 सेकंड रिवाइंड करणायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण एकदा सत्र पूर्ण केले, की आपणास आपोपाप पुढील सत्राकडे घेऊन जाण्यात येईल. म्हणूनच या सत्रांसाठी कोणत्याही व्यत्ययाशिवाय आपण पुरेसा वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे.

एकाच बैठकीत सर्व 7 सत्रे संपविण्याची आवश्यकता नाही, पण त्याचवेळेस दोन सत्रांमध्ये खूप अंतर ठेवणे देखील श्रेयस्कर नाही. आपण आपल्या दैनंदिन कामकाजानुसार वेळ निश्चित करू शकता, परंतु नोंदणी केल्याच्या तारखेपासून एका महिन्यामध्ये आपण सर्व सत्र पूर्ण कराल याची खात्री करा.

आपण एकदा कार्यक्रमासाठी नोंदणी केलीत, की आम्ही असे समजतो की आपण या कोर्स मधे पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी वचनबद्ध आहात. हा कार्यक्रम म्हणजे केवळ व्हिडिओची मालिका नव्हे, तर त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे; ती एक संपूर्ण प्रक्रियाच आहे. आपण जर ती प्रक्रिया पूर्णपणे पार पाडलीत तरच त्यापासून काय फायदा मिळतो याची तुम्हाला जाणीव होईल. आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार्‍या या संधीचा अनुभव घेण्यासाठी आपण हा कोर्स पूर्ण करावा असे आम्ही आपणास सुचवितो. रद्द केल्यास कोणत्याही प्रकारचा रीफंड मिळणार नाही.

यूट्यूबवरील व्हीडिओमध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाते आणि भाष्य केले जाते, परंतु तो विशिष्ट असा कार्यक्रम किंवा पद्धत नाही. सद्गुरूंनी रचलेला इनर इंजीनीरिंग हा कार्यक्रम आपल्याला आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी सक्षम बनविण्याची साधने प्रदान करतो. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून योग विज्ञानाचे शुद्ध सार असलेल्या पद्धतींचा वापर करून जीवनाच्या मूलभूत तत्वांचा शोध बौद्धिक पातळीवर अनुभवण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. हा अभ्यासक्रम आपल्याला आपले शरीर, मन, भावना आणि अंतर्गत ऊर्जा व्यवस्थापित करण्याचे वैचारिक शहाणपण देतो.

सर्व सत्रे वायर्ड किंवा वायरलेस इंटरनेट कनेक्शनच्या सहाय्याने पाहता येऊ शकतात. व्हीडीओच्या सर्वोत्तम गुणवत्तेसाठी, आपण हे व्हिडिओ ब्रॉडबॅंड कनेक्शनच्या माध्यमातून पहावेत असे आम्ही सुचवतो.

  • किमान 512 के.बी.पी.एस. वेगाच्या डाउनलोडच्या गतीने व्हिडिओ प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी ब्रॉडबॅंड (डीएसएल, केबल किंवा सॅटेलाइट) कनेक्शन असणे आवश्यक आहे. आपण आपल्या इंटरनेटची गती bandwidthplace.com या संकेतस्थळावर तपासून पाहू शकता.
  • ऑपरेटिंग सिस्टम: विंडोज 7, 8 किंवा मॅक्स ओएस एक्स आवृत्ती 10.1.5 किंवा त्याहून सुधारित
  • ब्रौजर: इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, गूगल क्रोम (आम्ही सुचवू इच्छितो) किंवा सफारी
  • अडोब फ्लॅशप्लेयर 9.0.115.0 किंवा त्यापेक्षा नवीन. आपण उपलब्ध असणारा सर्वात नवीन अडोब फ्लॅशप्लेयर डाऊनलोड करू शकता. athttp://www.adobe.com/go/getflashplayer
  • गुगल क्रोम ब्रौजरचा हा आपल्यासाठी सर्वोत्तम ब्रौजर राहील असे आम्हाला वाटते कारण त्यामध्ये या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी सर्व सॉफ्टवेयर उपलब्ध आहेत.

सर्वोत्तम अनुभवासाठी, कृपया अडोब फ्लॅश प्लेयरची सर्वात नवीन आवृत्ती डाउनलोड करा. ही आवृत्ती http://www.adobe.com/go/getflashplayer येथे उपलब्ध आहे.

अभिप्राय