आधीच नोंदणी केली का?लॉग-इन करा

CRACK THE CODE TO
BLISSRELATIONSHIPSSUCCESSBEING STRESS-FREELIFE.
सद्गुरूंच्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या मदतीने
जगभरातील ३० लाख लोकांना
इनर इंजिनीयरिंगचा फायदा झाला आहे

यामध्ये तुम्ही काय शिकाल

  • तुमचे पूर्ण सामर्थ्य उलगडण्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शनl

  • उप-योग सराव केवळ १० मिनिटांत करता येण्यासारखे

  • शांभवी महामुद्रा क्रिया शांभवी महामुद्रा क्रिया

र्वोच्च विद्यापीठांचे आणि वैद्यकिय संस्थांचे संशोधन

shows that practicing Shambhavi Mahamudra Kriya regularly leads to:

५०% ताण कमी होतो

‘आनंदमाइड’ रसायनाची वाढलेली पातळी - नैराश्य घालवणारे शरीरातील नैसर्गिक रसायन

झोपेची गुणवत्तेत वाढ

उर्जेचा स्तर, आनंद आणि उत्पादकतेत वाढ

भावनिक संतुलन आणि एकंदर मनःस्थितीत सुधार

#माझा इनर इंजिनीयरिंगचा अनुभव

1/5

मिताली राज

माजी कर्णधार, भारतीय महिला क्रिकेट संघ

"आता मी समस्यांकडे वेगळ्या नजरेने पाहते. मला या समस्यांमुळे खरोखर त्रास होत नाही परंतु मी पाहते की मी काय चांगले करू शकते आणि यामुळे कदाचित मला दबावाचा सामना करण्यात देखील मदत होईल ."

तमन्ना भाटिया

अभिनेत्री

"ही अशी गोष्ट आहे जी आपली ऊर्जा प्रणाली अशा प्रकारे सक्रीय ठेवते की आपण जे काही करत आहोत त्यामध्ये आपली उत्पादकता वाढवते, मग तुम्ही सर्जनशील क्षेत्रात असाल किंवा काही तांत्रिक कामं करत असाल."

कार्यक्रमाची रचना

एकूण अवधी: 25 तास
सर्व सत्र ऑनलाईन आयोजित केलेली आहेत.

चरण 1-6, तुम्ही स्वतःच्या सवडीनुसार करू शकता यामध्ये आहे:

सहज आणि तणावमुक्त जीवनासाठी सोपी साधने

संतुलन आणि नवचैतन्य आणणारे यौगिक सराव

गहन आंतरिक अनुभव देणाऱ्या प्रक्रिया

दिवसभरात जागरूकता टिकवून ठेवण्याची साधने

चरण 7 लाइव्ह प्रदान केले जाईल आणि शनिवार-रविवार (वीकेंड) ला आयोजित केले जाईल

चरण 7

शांभवी क्रियेची दीक्षा

लाईव्ह

दिवस 1: शनिवार

4 तास

शरीराला आणि मनाला नवचैतन्य देणारी शांभवी महामुद्रा क्रिया आणि त्यासाठी लागणारी काही तयारीची आसने शिका

लाईव्ह

दिवस 2: रवीवार

9.5 तास

शांभवी महामुद्रा क्रियेची दीक्षा - 21 मिनिटांची एक शक्तिशाली यौगिक क्रिया

शांभवी महामुद्रेबद्दल सद्गुरू काय सांगत आहेत ते पहा

कार्यक्रमासाठीच्या आवश्यकता

योग साधनेचा कोणताही पूर्व अनुभव आवश्यक नाही.

जागा

शांत आणि खाजगी जागा.

तुम्हाला योग सराव करता येण्यासाठी अंदाजे ३ फूट x ६ फूट क्षेत्रफळ असलेली जागा.

Age

15 वर्षांवरील कुणीही करू शकतं

मी इनर इंजिनीयरिंग का केले

1/4

बेंगळूरूच्या श्वेता यांनी हा कार्यक्रम केला कारण:

"कार्यक्रमानंतर माझं आयुष्य १८० अंशांनी बदललं. आता मी चोवीस तास आनंदी आहे, काहीही झाले तरी चालेल. मी जी गोंधळलेली आणि त्रासलेली व्यक्ती होते तिला मी ओळखूही शकत नाही.

15 ते 24 वर्षांमधील व्यक्ती 20% सवलतीच्या शुल्कात नोंदणी करू शकतात.

तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या आंतरिक कल्याणासाठी रूपांतरणाची साधने कमी शुल्कात प्रदान केली जात आहे.

चला, तुमची
पात्रता पडताळून पाहूया
नाव नोंदणी करण्यासाठी तुमचे वय 15 ते 24 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. पडताळणीसाठी, आम्हाला तुमचा मोबाइल-लिंक केलेला आधार क्रमांक लागेल.
floral design

कायर्क्रमानंतर उपलब्ध असणाऱ्या सुविधा

सद्गुरूंचे व्हिडियो कायमसाठी मिळवा

इनर इंजिनीयरिंगचा अनुभव सखोल करण...

सराव सुधारासाठी सहाय्य मिळवा

सद्गुरू ॲपवर ४० दिवसांच्या मार्ग...

पुढचे कार्यक्रम करा

भाव स्पंदन,

मासिक सत्संग (साधकांचे मेळावे) व सराव सत्रे

ऑनलाइन किंवा वैयक्तिक मार्गदर्शन...

स्वयंसेवक व्हा

जगभरातील ईशाचे कार्यक्रम आणि कें...

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कार्यक्रमाची माहिती

arrow down image

पात्रता

arrow down image

कालावधी आणि वेळ

arrow down image

7 व्या चरणाची तारीख बदलणे

arrow down image

तांत्रिक मुद्दे

arrow down image

वैयक्तिकरित्या उपस्थितीत राहण्याचे कार्यक्रम

इनर इंजिनीयरिंग रिट्रीट

एक ४ दिवसीय निवासी कार्यक्रम जो ईशा योग केंद्र, भारत आणि ईशा इन्स्टिट्यूट ऑफ इनर-सायन्सेस्, अमेरिकेत घेतला जातो.

तुमच्या जवळच्या योग केंद्रात घेतले जाणारे इनर इंजिनीयरिंग कार्यक्रम:

जगभरातील विविध केंद्रांवर प्रशिक्षकांकडून संचलित कार्यक्रम आयोजित केले जातात.


आम्हाला संपर्क करा

yyyyy
 
Close