आधीच नोंदणी केली आहे?लॉग-इन

तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा यांचा ताबा घेण्यासाठी आणि आनंदी, परिपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रभावी साधनं देणारा ऑनलाइन कार्यक्रम.

जगभरात लाखो लोकांना सद्गुरूंच्या कार्यक्रमांचा लाभ झाला आहे

इनर इंजिनीयरिंग

सद्गुरूंनी रचलेला, इनर इंजिनीयरिंग हा एक आत्म परिवर्तन घडवून आणणारा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये सद्गुरूंनी मार्गदर्शित केलेले सोपे योग सराव, इनर इंजिनियरिंगची खास सत्र, सद्गुरूंनी मार्गदर्शित केलेल्या ध्यान प्रक्रिया आणि शांभवी क्रिया, या २१ मिनिटांच्या शक्तिशाली योग क्रियेच्या दीक्षेचा समावेश आहे

हा कार्यक्रम तुम्हाला निरोगी, आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींचा पाया रचतो आणि आनंदाची अशी आंतरिक अवस्था स्थापित करतो जी बाह्य परिस्थितींवर अवलंबून नाही.

संशोधनातून असे आढळून आले आहे

५०% ताण कमी होतो

‘आनंदमाइड’ रसायनाची वाढलेली पातळी - नैराश्य घालवणारे शरीरातील नैसर्गिक रसायन

झोपेची गुणवत्तेत वाढ

उर्जेचा स्तर, आनंद आणि उत्पादकतेत वाढ

भावनिक संतुलन आणि एकंदर मनःस्थितीत सुधार

सविस्तर माहिती पहा

“आपल्या सर्वांमध्ये आंतरिक कल्याण साधण्याची आणि आनंदात जगण्याची क्षमता आहे - फक्त स्वतःमध्ये योग्य प्रकारचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.”

sadhguru_sign

लोकांनी हा कार्यक्रम का केला

1/4

कॅनडाच्या कॅप्टन थॅडी होम्स (निवृत्त) यांनी हा कार्यक्रम केला कारण:

"डॉक्टरांनी मला न बरा होणारा पीटीएसडी (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) झाला असल्याचे निदान केले..."

आणखी वाचा

कार्यक्रमाचे स्वरूप

एकूण कालावधी: ~२५ तास
सर्व सत्रे ऑनलाइन घेतली जातात.

चरण १-६ स्वतःच्या सवडीनुसार करायचे आहेत

चरण १

जीवनाची यंत्रणा

“या धरतीवरचं सर्वांत प्रगत यंत्र म्हणजे मानवी शरीर. पण त्याचं यूझर्स मॅन्युअल सुद्धा तुम्ही वाचलेलं नाहये. या, आपण त्याकडे लक्ष देऊया.” - सद्गुरू

चरण २

एकमात्र बंधन

“तुमच्या इच्छेला बेलगाम होऊ द्या, तिला सीमित मर्यादांमध्ये बंदिस्त करू नका. इच्छेच्या अमर्यादतेमध्येच तुमचे परम स्वरूप दडलेले आहे.”- सद्गुरू

चरण ३

जगा, अगदी पूर्णपणे जगा

“तुम्ही जे आहात त्याचा अबाधित विस्तार केल्यानेच, जीवन तुम्हाला पूर्णपणे जगू देतं. जीवन पूर्णपणे किंवा पुरेपूर जगणं, हे एकमात्र समाधान तुमच्यातील जीवन जाणू शकतं.” - सद्गुरू

चरण ४

तुम्हाला वाटतं, ते तुम्ही नाही आहात

"तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण पूर्ण इच्छुक्तेतून जगण्याने तुम्ही प्रत्येक क्षणी स्वर्ग निर्माण करता. जे काही तुम्ही अनिच्छेने करता तो निश्चितच तुमचा नरक असतो." — सद्गुरू

चरण ५

मन : एक चमत्कार

“बहुतेक लोक त्यांच्या मनाला नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचं मन मुक्त करावं आणि त्याला त्याच्या संपूर्ण शक्यतेपर्यंत जाऊ द्यावं.” - सद्गुरू

चरण ६

तुम्हाला हवे ते निर्माण करा

"तुमचे आरोग्य आणि तुमचे आजार, तुमचा आनंद आणि तुमचं दुःख, सवर्काही आतूनच निर्माण होतं. जर तुम्हाला खरं स्वास्थ्य हवं असेल, तर वेळ आली आहे आत डोकावण्याची."—सद्गुरू

चरण 7 निवडक तारखांना लाइव्ह प्रदान केले जाईल

चरण ७

शांभवी महामुद्रा क्रियेची दीक्षा

“शांभवी महामुद्रा क्रिया ही सृष्टीच्या स्त्रोताला स्पर्श करण्याचे साधन आहे. तुमच्या सर्वात आतल्या गाभ्याला स्पर्श करण्यामध्येच, खरे रूपांतरण आहे.” - सद्गुरू

शांभवी महामुद्रेबद्दल सद्गुरू काय सांगत आहेत ते पहा

कार्यक्रमासाठीच्या आवश्यकता

योग साधनेचा कोणताही पूर्व अनुभव आवश्यक नाही.

जागा

शांत आणि खाजगी जागा.

तुम्हाला योग सराव करता येण्यासाठी अंदाजे ३ फूट x ६ फूट क्षेत्रफळ असलेली जागा.

वय

15 वर्षांवरील कुणीही करू शकतं

जर तुम्ही १८ वर्षांखाली असाल, तर नोंदणी पूर्ण करण्यासाठी कृपया तुमच्या पालकांना support.ishafoundation.org वर सहाय्यता रिक्वेस्ट नोंदवायला सांगा.

#माझा इनर इंजिनीयरिंगचा अनुभव

1/5

डॉ. पी. वीरामुथुवेल

प्रोजेक्ट संचालक, चंद्रयान-3

"कार्यक्रमानंतर, मला माझ्यात अनेक बदल जाणवू लागले. इस्रोमधील माझे काम मला व्यस्त ठेवत असले तरी, मी नियमितपणे माझे योग सराव करतो, जे मला स्थिर आणि चिंतांपासून दूर ठेवतात. मला विश्वास आहे की अंतराळातील प्रत्येक गोष्टीबद्दल सखोल अनुभवात्मक ज्ञान मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आत वळणे".

मिताली राज

माजी कर्णधार, भारतीय महिला क्रिकेट संघ

"आता मी समस्यांकडे वेगळ्या नजरेने पाहते. मला या समस्यांमुळे खरोखर त्रास होत नाही परंतु मी पाहते की मी काय चांगले करू शकते आणि यामुळे कदाचित मला दबावाचा सामना करण्यात देखील मदत होईल ."

floral design

कायर्क्रमानंतर उपलब्ध असणाऱ्या सुविधा

सद्गुरूंचे व्हिडियो कायमसाठी मिळवा

इनर इंजिनीयरिंगचा अनुभव सखोल करण...

सराव सुधारासाठी सहाय्य मिळवा

सद्गुरू ॲपवर ४० दिवसांच्या मार्ग...

पुढचे कार्यक्रम करा

भाव स्पंदन,

मासिक सत्संग (साधकांचे मेळावे) व सराव सत्रे

ऑनलाइन किंवा वैयक्तिक मार्गदर्शन...

स्वयंसेवक व्हा

जगभरातील ईशाचे कार्यक्रम आणि कें...

परिवर्तनाचे अनुभव

1/5

"मला प्रत्येक क्षण आवडला आणि माझ्यासाठी ते खूप अमूल्य होते - माझ्या उर्जेची पातळी खूप वाढली आहे !"

आम्ही एक ध्यान प्रक्रिया शिकलो ज्याचा मी 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ जवळपास दररोज सराव केला आहे ....पुढे वाचा

पुढे वाचा

एलन फिलिप्स

 अध्यक्ष, फिलिप्स कॉर्पोरेशन

USA

"मी अधिक सकारात्मक झाले आहे. मी सर्व औषधे बंद  केली आहेत आणि मला आता हलके, ऊर्जावान आणि तंदुरुस्त वाटत आहे."

मी उत्सुकतेपोटी इनर इंजिनीयरिंगसाठी नाव नोंदणी केली होती.. सुरुवातीला मी साशंक असले तरी...पुढे वाचा

पुढे वाचा

मारिया डिसूझा

 ईशा हठ योग शिक्षिका

इंडोनेशिया

कार्यक्रम शुल्क

हा कार्यक्रम खालील भाषांमध्ये उपलब्ध आहे -

इंग्लिश, तमिळ, हिंदी, कन्नड, तेलुगु, मल्याळम, मराठी आणि बंगाली.

आमच्या देणगीदारांच्या उदार मदतीमुळे कमी शुल्कात प्रदान करण्यात येत आहे.

कार्यक्रमामध्ये नोंदणी करा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कार्यक्रमाची माहिती

arrow down image

पात्रता

arrow down image

कालावधी आणि वेळ

arrow down image

7 व्या चरणाची तारीख बदलणे

arrow down image

तांत्रिक मुद्दे

arrow down image

वैयक्तिकरित्या उपस्थितीत राहण्याचे कार्यक्रम

इनर इंजिनीयरिंग रिट्रीट

एक ४ दिवसीय निवासी कार्यक्रम जो ईशा योग केंद्र, भारत आणि ईशा इन्स्टिट्यूट ऑफ इनर-सायन्सेस्, अमेरिकेत घेतला जातो.

तुमच्या जवळच्या योग केंद्रात घेतले जाणारे इनर इंजिनीयरिंग कार्यक्रम:

जगभरातील विविध केंद्रांवर प्रशिक्षकांकडून संचलित कार्यक्रम आयोजित केले जातात.


आम्हाला संपर्क करा

 
Close