एक साधक सद्गुरूंना विचारतो, मी जे काही करतो त्यात मला घर्षण का सहन करावे लागते? जर तुम्ही जे काही करत आहात ते घर्षण ठरत असेल, तर सद्गुरू म्हणतात की, तुम्ही नक्कीच सॅंडपेपर आहात. ते आतील आणि बाहेरील घर्षण कमी करण्याचा एक सोपा मार्ग सांगतात. . इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR