अनेक लोकांना निवांत झोपेची समस्या आहे, काहीजणांची पुरेशी झोप होत नाही तर काहीजणांना कितीही झोपलं तरी पुरत नाही. आज कित्येक सुशिक्षित आणि तज्ञ मंडळी कमीतकमी ८-१० तास झोपण्याचा सल्ला देतात. तर, या! पाहू ह्या व्हीडीयोत सदगुरू झोपेबद्दल काय म्हणतात.
Subscribe