विद्यार्थ्यांची एक मुलभूत समस्या म्हणजे सुस्ती आणि अधिक झोपणे. या समस्येचे विश्लेषण करताना, सदगुरू ह्या व्हिडियोत शरीर आणि मन सतर्क व उत्साही ठेवण्यासाठी काय करावं हे समजावून सांगताहेत. सोबत झोपेचा कोटा कमी करण्यासाठी व योग्य प्रकारचे अन्न ग्रहण करण्याच्या सोप्या टिप्स देत आहेत जेणेकरून ही समस्या सहजपणे हाताळली जाऊ शकते.
Subscribe