मानवाची निर्मिती धर्म सांगतात त्याप्रमाणे देवाने केली की विज्ञानाने सांगितल्याप्रमाणे मानव माकडातून उत्क्रांत झाला? हा प्रश्न सर्वांनाच कधी ना कधी पडतोच आणि मग आपण बुचकळ्यात पडतो की कशावर विश्वास ठेवावा. तर या बघू ह्या व्हिडियोत सदगुरू या प्रश्नाचे उत्तर काय देत आहेत.
Subscribe