तुम्ही जे काही करता, त्यामध्ये प्रचंड प्रेम आणि उत्साह असेल, तर तुमच्या आत विरक्तीचं फुल फुलून येईल. तुम्ही बघाल.. कारण तुमच्या लक्षात येईल, विरक्ती हे सर्वात मौल्यवान फुल आहे.