असं म्हणतात की सृष्टीतील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या आतच दडलेली आहेत. पण त्यांचा ठाव कसा घ्यावा हे आपल्यापैकी बहुतेकांना माहित नाही. सदगुरू ह्या व्हिडियोत ह्या मानवी पैलूचा उलगडा करतात.