बरमुडा ट्रँगलबद्दल लोकांमध्ये अनेक भीतीदायक, रहस्यमय कथा, धारणा रूढ आहेत. यावर अनेक पुस्तके, सिनेमा, डॉक्युमेंटरी केल्या गेल्या आहेत. या व्हिडियोत एक विद्यार्थिनी या प्रश्नावर सद्गुरूंचे विचार जाणून घेऊ इच्छिते. सद्गुरू अगदी शास्त्रीय स्पष्टीकरण देत तिच्या प्रश्नाचे निरसन करतात.
Subscribe