अनेक जणांना नाही म्हणणे जमत नाही. कारण त्यांना वाटतं त्यांच्या नाही म्हणण्याने समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. पण कित्येकदा आपल्या नेहमी हो म्हणण्याचा गैरफायदा सुद्धा घेतला जातो. तर या बघुयात ह्या व्हिडियोत सद्गुरु याबद्दल काय म्हणतात.
video
Jun 21, 2019
Subscribe
Get weekly updates on the latest blogs via newsletters right in your mailbox.