सद्गुरू भारतीय भाषांचं महत्व सांगतात ज्या ध्वनी-आधारित असून त्यांच्यात बुद्धिमत्ता आणि ऊर्जा जागृत करण्याची शक्ती आहे. आपण या भाषांचं धन, जे आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे, ते सोडून देऊ नये, असं सद्गुरू म्हणतात, म्हणूनच प्रत्येक मुलानं इंग्रजी व्यतिरिक्त किमान एक भाषा शिकणं गरजेचं आहे.
Subscribe