आजचा तरुणवर्ग "लग्न" या विषयाने पार गोंधळून गेलेला दिसतोय. कित्येकांच्या मनात शंका असते, लग्न करावं की नाही, केलं तर ते यशस्वी होईल का? नाही केलं तर काय होईल? लग्न जर केलं तर मग काहीजणांना डिवोर्स सारख्या किचकट परीस्थितीना सामोरं जावं लागतं. तर, या! बघू, सद्गुरू या विषयावर काय म्हणतात.