अनेक तरुणांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की हस्तमैथुन आपली आध्यात्मिक प्रगती खुंटेल का? वीर्याचे नक्की कार्य काय आणि त्याचे गुणधर्म काय? या विषयावर तरुण वर्गात नाना प्रकारच्या समजुती, गैर समजुती, धारणा, कल्पना, गोंधळ आणि भीती रूढ आहेत. सदगुरू ह्या व्हिडियोत या विषयावर एक अगदी वैज्ञानिक तथ्य विषद करताहेत.
Subscribe