राम हे भारतासाठी एक आयकॉन आहे. सत्यपणा, दयाळू, शुर योद्धा, अशा अनेक गुणांकरिता रामाची मागील ६००० वर्षांपासून पूजा केली जात आहे. न्यायाधीशांसाठी हा निर्णय फार सोप्पा नाही. आपल्याला हे बघायला हवं, एक सभ्य आणि प्रगत समाजासाठी आपल्याला कोणाची गरज आहे.
video
Nov 9, 2019
Subscribe