पॉर्नोग्राफी किंवा अश्लील व्हिडियोज इंटरनेटवर पाहणे दिवसेंदिवस वाढत जात आहे. तरुणवर्गाचे ह्या सवयीमुळे बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत जात आहे. सदगुरू म्हणतात हा काही नैतिकतेचा प्रश्न नाही. या, बघू सदगुरू ह्या विषयावर काय म्हणतात.
Subscribe