सदगुरू म्हणतात त्यांच्या ह्या जन्माचा मूळ हेतू ध्यान्लिंग स्थापणे हाच आहे. हजारो वर्षापूर्वी सर्वात प्रथम योगी सुनिरानी ध्यानलिंग स्थापनेची कल्पना मांडली, तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक योगी पुरुषांनी हा उपक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत, ह्या व्हिडियोत सदगुरू आपल्याला ध्यानलिंगाची ही अदभूत, रहस्यमय आणि अलौकिक गाथा सांगताहेत.
Subscribe