Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुलनेवर आधारित धारणा कधीही परिपूर्ण नसते - ती वास्तवाचे विकृतीकरण असते.
There is no such thing as unconditional Love. In every Relationship, there are conditions.
तुम्ही कोण आहात आणि काय आहात हे परमात्म्याचे प्रकटीकरण आहे.
जर तुम्ही खरोखर सत्याचा शोध घेत असाल, तर काहीही गृहीत धरू नका - फक्त शोधा.
जर तुम्ही खरोखर जागरूक असाल, तर तुम्ही फक्त एकाच ठिकाणी असू शकता: या क्षणात.
जर तुम्हाला तुमच्या मुलानं फुलून यावं असं वाटत असेल, तर सर्वप्रथम स्वतःला प्रेमळ, आनंदी आणि शांत स्वरूपात रूपांतरित करा.
दुसऱ्याच्या कर्माबद्दल कधीच बोलू नका - स्वतःच्या कर्मांवर नियंत्रण ठेवा.
जर तुम्ही असं वातावरण निर्माण केलं जे प्रेमाने भरलेलं आणि आनंदाने रंगलेलं आहे, तर मग तुम्हाला मुलांना जास्त काही शिकवण्याची गरज भासणार नाही. ती नैसर्गिकरित्या त्यांच्या पूर्ण क्षमतेने बहरून येतील.
आतपर्यंत या पृथ्वीवर घडलेल्या प्रत्येक गोष्टी तुमच्या शरीराला अजूनही आठवतात - कारण तुमचं शरीर हे या पृथ्वीचाच एक तुकडा आहे.
जर तुम्ही असुरक्षित होण्यास तयार नसाल, तर तुम्ही परिवर्तनासाठी इच्छुक नाही. ज्याचं परिवर्तन होत नाही, ते मृताप्रमाणेच असतं.
योग नेहमीच तार्किक मन आणि वेडं हृदय यांचा समतोल कसा साधायचा याकडं पाहत असतं.