Episode #1 शिवानं ब्रह्मदेवावर का हल्ला केला
जेव्हा आपण शिव म्हणतो, अनेकदा आपण त्याला स्वयंभू अस संबोधतो. कारण त्याच्या निर्मितीचा कुठला असा ठराविक क्षण नाहीये. कुठलाही ठराविक स्रोत नाहीये. तो स्वतःच निर्माण झालेला आहे. म्हणूनच शिव या शब्दाचा अर्थच “जे नाहीये ते”. जे नाहीये, ते कुठल्या ठराविक वेळेला घडत नाही. कुठल्या ठराविक मार्गानं घडत नाही.