शिव-पार्वतीचा चमत्कारिक विवाह
पार्वती राजकन्या असल्याने शिव आणि पार्वतीचे लग्न हे राजेशाही प्रकरण होते. आणि मग नवरदेव, शिव आला, उग्र, जटाधारी, डोक्यापासून पायापर्यंत राखफासलेला. शिव पूर्णपणे नशेत धुंद, पूर्णपणे परमानंदात दंग अवस्थेत आला. Goto page