#ShivaAndMe वॉल ऑफ फेम

शिव सोबत तुमचा फोटो शेयर करा तुमच्या सोशल मिडिया पेजवर हॅश टॅग #ShivaAndMe वापरून आणि आमच्या ईशा महाशिवरात्री वेबसाईटवर “वॉल ऑफ फेम”वर नोंद प्राप्त करा.

३ सर्वोत्कृष्ट फोटो विजेत्यांना खास आदियोगी सांकेतिक साहित्य दिलं जाईल!

काय क्लिक करावं बरं? शिवाचं कोणतंही रूप – ११२ फुट आदियोगी पासून ते त्याच्या अगदी लहानशा मूर्तीपर्यंत, शिवलिंग, वॉल पेपर्स, हस्त रेखा चित्र, किचेन्स… म्हणजे शिव-शंकराला जे काही भावतं ते!