महाशिवरात्री

दिव्यत्वाची एक अदभूत रात्र
१ मार्च २०२२, सायं: ६ ते सकाळी ६
ईशा योग केंद्रातून थेट प्रसारण
Loading...
00दिवस
00तास
00मिनिटे

महाशिवरात्री

१ मार्च २०२२
ईशा योग केंद्र

महाशिवरात्री, भारतीय पवित्र उत्सवांपैकी सर्वात मोठा आणि अतिशय महत्वाचा उत्सव मानला जातो. शिवशंकर, जो आदिगुरु अर्थात पहिला गुरु मानला जातो, ज्यापासून योग परंपरेची सुरुवात झाली, त्या शिवशंकराची कृपा साजरी करण्याचा हा उत्सव आहे. ह्या रात्री, जी वर्षातली सर्वात काळोखी रात्र सुद्धा आहे, ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरात उर्जेला नैसर्गिक उधाण असते. म्हणून ही संपूर्ण रात्र न झोपता, पाठीचा कणा सरळ ठेवून जागरण करणे तुमच्या शारीरिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी प्रचंड फायद्याची आहे.

ह्या वर्षी महाशिवरात्रीत व्यक्तिगतरीत्या भाग घेण्यासाठी तिकीट आकारले जाईल आणि बहुतांशी हा ध्यानमय उत्सव सोहळाअसणार आहे. एका रोमांचक आणि अलौकिक आध्यात्मिक अनुभवासाठी आत्ताच आपल्या आवडत्या श्रेणीत आपली सीट बुक करा.

Mahashivratri

२०२२

महाशिवरात्री ठळक वैशिष्ठ्ये

महाशिवरात्री हा जल्लोषात, रात्रभर चालणारा एक उत्सव आहे. यात सामील आहे सद्गुरू मार्गदर्शित ध्यान आणि नामवंत कलाकारांच्या संगीत मैफली. या वर्षीच्या महाशिवरात्रोत्सवात अवश्य सहभागी व्हा, ऑनलाईन.

Explosive-guided-meditations

मार्गदर्शित ध्यान

(सद्गुरुंसोबत)

Nightlong-special-musical-performances

रात्रभर चालणाऱ्या खास संगीत मैफली

(नामवंत कलाकार)

Traditional-and-Martial-Arts-performances

पारंपारिक आणि मार्शल आर्टस् प्रयोग

(ईशा संस्कृती विद्यार्थ्यांची प्रस्तुती)

Adiyogi-Divya-Darshanam

आदियोगी दिव्य दर्शन

(योगाचा उगम दर्शविणारा एक दैदीप्यमान प्रकाश आणि ध्वनीचा देखावा)

महाशिवरात्रीचे

लाभ

महाशिवरात्रीला, आपल्या शरीरात होत असणाऱ्या नैसर्गिक शक्तींच्या प्रवाहाचा वापर, आपल्या स्वास्थ्यासाठी करून घेण्याची अद्वितीय संधी असते. ईशा योग केंद्रात रात्रभर उत्साहाने साजरा केल्या जाणार्‍या या उत्सवामुळे, एका प्रखर आध्यात्मिक अनुभवासाठी अत्यंत आदर्श वातावरण असते.

ग्रहांची

स्थिती

महाशिवरात्रीला सूर्य मालेतील ग्रहांची स्थिती एका विशिष्ठ प्रकारची असते, ज्यामुळे मानवी शरीरात ऊर्ध्व दिशेने ऊर्जेचा प्रचंड नैसर्गिक प्रवाह होत असतो.

भव्य कार्यक्रमाला उपस्थित असण्याचे मार्ग
वैयक्तिक उपस्थिती

वैयक्तिक उपस्थिती

ईशा योग केंद्रात
हर्शोल्ल्हासात रात्रभर चालणारा महाशिवरात्रोत्सव ईशा योग केंद्रात आयोजित केला जातो, स्व-परिवर्तनाचे एक शक्तिशाली स्थान
अधिक जाणून घ्या >
लाईव्ह इंटरनेटवर प्रसारण

लाईव्ह इंटरनेटवर प्रसारण

isha.sadhguru.org वर
इंटरनेटवरील थेट प्रसारणात सहभागी व्हा आणि रात्रभर चालणारे विविध कार्यक्रम आणि ध्यान-धारणेत भाग घ्या.
अधिक जाणून घ्या >
टीव्ही

टीव्ही

भारतात सर्व प्रमुख टीव्ही चानल्सवर उपलब्ध
आपण हा कार्यक्रम लाईव्ह पाहू शकता आमच्या संयोजकांच्या माध्यमातून
अधिक जाणून घ्या >
rudraksha-diksha

महाशिवरात्री रोजी सद्गुरुंनी खास उर्जित केलेले रुद्राक्ष, मोफत घरपोच उपलब्ध. ह्या महाशिवरात्री रोजी आणा शिवकृपा तुमच्या राहत्या घरी.
मोफत उर्जित रुद्राक्ष घरपोच प्राप्त करा.

अधिक माहिती
annadanam

ईशा योग केंद्रामधे

यक्ष

भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याची शुद्धता आणि विविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी, ईशा फाऊंडेशन दरवर्षी “यक्ष” हा तीन दिवसांचा नृत्य व संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये नामवंत कलाकार आपली कला सादर करतात.
अधिक जाणून घ्या >

महाशिवरात्री उत्सवात सहभागी व्हा!

१ मार्च २०२२
महाशिवरात्री हा ईशा योग केंद्रात रात्रभर चालणारा उत्सव असून त्यामध्ये शक्तिशाली ध्यान प्रक्रीयेसोबत, नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या संगीत मैफिली आणि नृत्याच्या सादरीकरणाचाही समावेश असतो.
अधिक जाणून घ्या >

ह्या मंगलरात्रीसाठी स्वतःला तयार करा

Mahashivratri Sadhana

महाशिवरात्री साधना

महाशिवरात्री साधना, एक शक्तिशाली साधना आहे महाशिवरात्री दरम्यान तुमची ग्रहणशीलता वाढवण्यासाठी. ७ वर्षांवरील कोणीही ही साधना करू शकतात आणि ह्या प्रचंड शक्यतांच्या रात्रीचा लाभ घेऊ शकतात.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक

सह प्रायोजक

सहायक प्रायोजक