gif
Whether you're struggling with a controversial query, feeling puzzled about a taboo topic, or just burning with a question that no one else is willing to answer, now is your chance to ask!
#UnplugWithSadhguru
240 /240
Want to be notified when your answer is available?
Please provide us with your Email ID
If you get the likes, you get the answer dude!

Browse Questions
नमस्कार,माझा मुड सारखा चेंज होत असतो, आयुष्यात मला नेमकं काय हवंय हेच कळत नाहीये त्यामुळे खूपच गोंधळ होतोय,मला माझं आयुष्य परमानंदात घालवायचय, हे शरीर सोडून जाण्या आधी आयुष्य सार्थकी लावायचं आहे,कृपया मार्गदर्शन करावे sadguru
Anonmyous
मी एका मध्यमवर्गीय घरातून येतो त्यामुळे मला थोडी स्पेस आणि कन्व्हेनियन्स मिळवण्यासाठी माझ्या राहणीमानात सुधारणा करायची आहे.पण त्यासाठी भरपूर पैसे लागतील. कष्ट करायला माझी ना नाहीये;पण पैसे मिळवण्याची हि प्रक्रिया मी जलद कशी करू शकतो?
Anonmyous
मी एका मध्यमवर्गीय घरातून येतो त्यामुळे मला थोडी स्पेस आणि कन्व्हेनियन्स मिळवण्यासाठी माझ्या राहणीमानात सुधारणा करायची आहे.पण त्यासाठी भरपूर पैसे लागतील. कष्ट करायला माझी ना नाहीये;पण पैसे मिळवण्याची हि प्रक्रिया मी जलद कशी करू शकतो?
Anonmyous
मी एका मध्यमवर्गीय घरातून येतो त्यामुळे मला थोडी स्पेस आणि कन्व्हेनियन्स मिळवण्यासाठी माझ्या राहणीमानात सुधारणा करायची आहे.पण त्यासाठी भरपूर पैसे लागतील. कष्ट करायला माझी ना नाहीये;पण पैसे मिळवण्याची हि प्रक्रिया मी जलद कशी करू शकतो?
Anonmyous
मी एका मध्यमवर्गीय घरातून येतो त्यामुळे मला थोडी स्पेस आणि कन्व्हेनियन्स मिळवण्यासाठी माझ्या राहणीमानात सुधारणा करायची आहे.पण त्यासाठी भरपूर पैसे लागतील. कष्ट करायला माझी ना नाहीये;पण पैसे मिळवण्याची हि प्रक्रिया मी जलद कशी करू शकतो?
Anonmyous
मी एका मध्यमवर्गीय घरातून येतो.त्यामुळे मला थोडी स्पेस आणि कन्व्हेनीयन्स मिळवण्यासाठी माझ्या राहणीमानात सुधारणा करण्याची इच्छा आहे. त्यासाठी पैसा लागेल.कष्ट करायला माझी ना नाही. पण भरपूर पैसा मिळवण्याची प्रक्रिया जलद कशी करायची?
Anonmyous
असं म्हणतात कि जेव्हा बायकांना मासिक पाळी असतें तेव्हा त्यांनी बाजूला बसाव. त्यांनी स्वयंपाक करू नये. त्या चार दिवसात त्यांच्या हातचे काहीच खाऊ नये. त्यांनी देव पूजा करू नये. विटाळ पाळावा. हे खरंच पाळावं का आणी त्या मगच कारण काय.
Anonmyous
सदगुरु नमस्कारम माझं पोट नेहमी बिघडते.मला पचणाची समस्या आहे.पण मला योग शिक्षण घ्यायचे आहे. मी काय करू ते मला सूचना.
Anonmyous
सद्ग़ुरुजी माझा अभ्यास रोज सारखा नाही होत.
Anonmyous
नमस्कार सदगुरु , या अगोदर २ ते ३ वेळा मी प्रश्न विचारले आहेत , पण अजून काही उत्तर आलेलं नाही .
Anonmyous
नमस्कार सदगुरु , मी या अगोदर २ ते ३ प्रश्न विचारले होते पण त्यांचे उत्तर अजून काही आले नाही . कृपया उत्तर द्या , धन्यवाद
Anonmyous
सदगुरु , ह्या अगोदर मी २-३ प्रश्न विचारले होते . पण अजून त्यांचे उत्तर नाही मिळाले . ते कधी मिळतील ?
Anonmyous
इनर इंजिनिरिंग चा संपूर्ण कोर्स ऑनलाईन का करत नाही ? हा संपूर्ण कोर्स ऑनलाईन व्हावा हीच प्रार्थना
Anonmyous
सद्गुरू माझ्या वडिलांचं आणि माझं काहीच जुळत नाही कारण मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे त्यामुळे मला ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाप्रमाणे नाही वागवतात आणि मला त्यांना जवळ करायचं आहे त्यासाठी काही उपाय सांगा सद्गुरू
Anonmyous
माझ्या मुलीने वाढहोण्याअगोदर जगण्याची घाई केली
Anonmyous
जय सदगुरु माझी मुलीने वाढ होण्याअगोदर जगण्याची घाई केली शिक्षण थाबवाव लागलय काळजी वाटतेय मामसिक ताण वाढलाय plz मार्गदर्शन
Anonmyous
मेरा मन नोकरी मत कर घर जा ऐसे मन मे खयाल आता है घर कि याद आती है तो मै क्या करू
Anonmyous
प्रणाम सद्गुरू माझा प्रश्न असा आहे की मी माझ्या वडिलांची चिंता कशी दूर करू? त्यामुळे ते टेन्शन फ्री राहतील आणि दारू सोडून देतील?
Anonmyous
Apan ek abhiyan chal u shakto "tulsi abhiyan - ek bhartiy ya navane
Anonmyous
Apan zopet suddha kas jagruk Rahu shakta?
Anonmyous
Moksh milalyanantar nemak Kay hot ? Chaitanya chaitanya madhye vilin hot mag aapal astitv separate n rahata bramhand banat ka ?
Anonmyous
sadhyachya ayushaytla apla nashib sarva magchya ayushyat apan kay kela yachyavar asta asa mhantat,,,,, mag magila janmanchya athvani kashya yetil? mala kasa kalel magil janmi mi nakki kay kelela??
Anonmyous
how to stop auditory and visual hallucinations. tell me the possible ways o stop the auditory and visual hallucinations without using drugs and medications..
Anonmyous
माझं नाव वैशाली कदम,वय-३८, माझं लग्न होऊन १७ वर्ष झाली आहेत.पण माझ्या सासरच्या व माहेरच्या माणसांचा मी काही तरी चांगले काम करू शकते यावर अजीबात विश्वास नाही.मी काय करू? मी खुप एकटी पडलीय. मला यातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरू ची मदत हवीय.
Anonmyous
सद्गुरु नमस्कार जर आपल्याला योगसाधनेद्वारे मोक्षप्राप्ती मिळवायची आहे. तर मुळात आपण ईश्वरापासून वेगळे का झालो. माझा जन्म का झाला आहे. मला कशासाठी त्याने इथे पाठवले? मला आयुष्यात नेमके काय करायचे आहे तेच कळत नाही. कृपया मार्गदर्शन करावे
Anonmyous
प्रणाम गुरुजी, माझं नाव रुपेश बंगाळे, औरंगाबाद, महाराष्ट्र से, प्रश असा आहे की अखंड भारत ही संकल्पना शक्य आहे का,असेल तर कशी, नसेल तर का? धन्यवाद
Anonmyous
My husband name
Anonmyous
सद् गुरु तुमचे मरण्य विषई काय मत आहे, मला तर वाटते की मरण एक अशी गाढ झोप की ती येताना माणूसाणे आंनदित व्हायला पाहिजेत कारण झोपल्यावर मानसाल कुठल्यास करण्याचे दुःख किंवा आंनद होत नही
Anonmyous
Namaste sadhguru,mi 5 year pasun depression, anxiety and OcD ne grast aahe. Khup medicine,Yog sagal Kel pn mi Bari hot nahiye..? Mi Ka lifejagtey Kalat nahiye? Life Ch uddyesh kay h?Mla Kay pahije? Kay karaychay?Kalat nahiye Please help me.... More
Anonmyous
सद्गुरु भगवान आहे का नाही हे मला माहीत नाही पण मी जेव्हा भगवानाला मानत होतो तेव्हा माझं काही फायदा झाला नाही आता मानत नाही पण माझा फायदा पण नाही आणि घाटा पण नाही पण आता देवाला मानणे योग्य आहे का नाही......
Anonmyous

Thanks to our Partners