Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
मला आनंदी, दुःखी, क्रोधीत किंवा निराश करण्याचा अधिकार मी कुणालाही दिलेला नाही. ही एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे: तुम्ही तुमच्या आत कसे आहात हे फक्त तुम्हीच ठरवलं पाहिजे.
जेव्हा आंतरिक प्रकृतीचा प्रश्न येतो, तिथे जर तुमची चेतना एखाद्या गोष्टीवर केंद्रित असली, तर अस्तित्वातली कुठलीच शक्ती तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यापासून थांबवू शकत नाही.
जर दररोज शक्य नसेल, तरी निदान महिन्यातून एकदा तुम्ही हे तपासलं पाहिजे - तुम्ही एका आणखी चांगल्या मनुष्यात रुपांतरीत होत आहात का?
ध्यान म्हणजे, बाह्य परिस्थिती कशीही असली तरी तुमच्या आत तुम्हाला हवा तसा अनुभव निर्माण करता येणं. इथे बसून तुम्ही तुमच्या आतली केमिस्ट्री आनंदी बनवू शकता.
फक्त तुमच्या अपयाशांमधून शिकू नका; अपयशी न होणं शिका. ज्या कशाची तुम्हाला इच्छा असेल, ते घडवून कसं आणता येईल ते शोधून काढा. जीवन हे तुमचं कर्म आहे - ते तुम्ही घडवत आहात.
In activity and expression, each human being may be different. But in terms of Essential Life, every human being is the same.
तरुण राहणं म्हणजे तुम्ही कधीच एक बंद जीवन नाही आहात - तुम्ही कायम खुले आहात. तुम्ही सतत विकसित व्हायला, शिकायला आणि जीवनाप्रती खुले असायला इच्छुक आहात.
एकमेकांचं पोषण करण्याऱ्या वातावरणातच लोक एकत्र राहू शकतात, एकमेकांबद्दल मतं निर्माण करून नाही.
इनर इंजिनीयरिंग म्हणजे मुळात तुमच्या शरीर आणि मनाची गुंतागुंतीची यंत्रणा तुमच्यासाठी काम करायला इंजिनीयरिंग करणे, तुमच्या विरुद्ध नाही.
योग म्हणजे एक होणं. तुम्ही तिथपर्यंत शिस्तीच्या मार्गाने पोहोचता की समर्पणातून हे तुमच्यावर आहे.
ध्यानलिंग म्हणजे ईश्वरी उर्जेचे सर्वोच्च प्रकटीकरण - एक जिवंत गुरू जो तुमच्या आतल्या अशा अयमांना स्पर्श करू शकतो जिथे कुणीही किंवा काहीही पोहोचू शकत नाही.
If your Body, Mind, and Energies are appropriately prepared, well-calibrated fasting can be highly beneficial.