Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुमच्या जीवनाचा अनुभव तुम्ही कोण आहात किंवा तुमच्या भोवती काय आहे यावर नाही, तर तुम्ही तुमच्या आत कसे आहात यावर अवलंबून आहे.
जगासाठी तुम्ही करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे एक आनंदी आणि मस्त मनुष्य होणं.
एकदा तुम्ही दुःखाच्या भीतीपलीकडे गेलात, की तुम्ही स्वाभाविकपणे जीवनाच्या संपूर्ण व्याप्तीचा शोध घ्याल.
यौगिक सरावांचा आणि ध्यानाचा संपूर्ण प्रयत्न हा चैतन्य आणि जागरूकतेच्या आणखी उच्च स्तरावर जाण्याचा आहे.
जर तुम्हाला यश हवं असेल, तर सर्वांत मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः त्यामध्ये एक अडचण नाही आहात.
ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहित नाही त्याबद्दल गृहीतके निर्माण करणं हा अज्ञानी राहण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.
मनुष्य असणे म्हणजे प्रत्येक जीवाकडे हृदयपूर्वक भावनेने पाहता येणे.
तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टींसोबत आनंदाने राहायला शिकणं हा जीवनातला एक खूप मोठा धडा आहे.
जग तुमच्या दिशेने काय फेकतं ते तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. पण तुम्ही त्यातून काय घडवता हे शंभर टक्के तुमच्यावर आहे. श्री राम याचेच मूर्तिमंत प्रतिक आहेत.
जगामध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी, ज्ञान नाही, तर आकलनाची स्पष्टता हा मुख्य घटक आहे.
तुमच्या अनुभवाची प्रगल्भता ही जीवन आणि मरणातून तुम्हाला तरून नेणारी तुमच्याकडची एकमेव संपत्ती आहे.
लोकांचा उपयोग करणं आणि वस्तूंवर प्रेम करणं - ही जीवनाची पूर्णपणे चुकीची समजूत आहे. वस्तू उपयोगासाठी असतात. लोक प्रेम करण्यासाठी असतात.